खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नांनी देसाईगंज रेल्वे स्टेशनवर कोरबा एक्सप्रेसचा थांबा
गडचिरोली,ता. १५ : जिल्ह्यातील एकमेव असलेल्या देसाईगंज येथील रेल्वे स्टेशनवर यशवंतपुर-कोरबा-वैनगंगा एक्सप्रेसचा थांबा देण्यासंदर्भात खासदार अशोक नेते यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले. गुरुवार (ता. १५) सायंकाळी ४ वाजता त्यांच्याच हस्ते हिरवी झेंडी दाखवून...
गोंडवाना विद्यापीठात १६ फेब्रुवारीपासाून अमृत कला, क्रीडा महोत्सव
गडचिरोली, ता. १५ : शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामध्ये खेळांप्रती उत्साह निर्माण व्हावा, याकरिता गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी तसेच संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील जवळपास ३५० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी...
ग्लोबल गडचिरोली न्यूज पोर्टलचे थाटात उद्घाटन
ग्लोबल गडचिरोली न्यूज पोर्टलचे थाटात उद्घाटन
गडचिरोली, ता. १४ - अतिदुर्गम, आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सर्व घडामोडी जनतेपर्यंत पोहोचविण्यासह विविध प्रकारच्या संस्कृती व जगभरातील उपयोगी माहिती देण्यासाठी ग्लोबल गडचिरोली न्यूज पोर्टल सुरू करण्यात आले आहे....
कर्तुत्ववान नारींचा सन्मान*
भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हा महिला आघाडीची जिल्हा कार्यकारणी बैठक तथा नारी शक्ती सन्मान कार्यक्रम संपन्न
दिनांक 11 फरवरी 2024 ला गडचिरोली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी महिला...
जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या
गडचिरोली, ता. १२: 'आदमी मरता है, आत्मा नहीं, असा व्हॉटस अॅपवर स्टेटस ठेवून जिल्हाधिका-यांच्या शासकीय निवासस्थानी तैनात राज्य राखीव दलाच्या सुरक्षा रक्षकाने कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास...
राखी टोली येथील कबड्डी सामन्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण
गडचिरोली, ता. ११ : तालुक्यातील मौजा राखी टोली येथील राजे शिव छत्रपती क्रीडा मंडळाच्या सौजन्याने भव्य प्रो कबड्डी सामन्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी प्रथम बक्षीस जय गडमाता क्रीडा...
गडचिरोली : अर्थमीमांसा संशोधन पत्रिकेचे प्रकाशन करताना मान्यवर
गडचिरोली, ता. 11 शेतीचा कच्चामाल आपण परदेशात निर्यात करतो आणि तिकडचा पक्का माल आपण आपल्या देशात आयात करतो. शेती हमी भावाचा कायदा झाला पाहिजे. माती परीक्षण, बीज प्रक्रिया, शेतीपूरक जोडधंदे, पशुधन टिकवले पाहिजे. समस्यांवर...