गडचिरोली, ता. १५ : एटापल्ली तालुक्यातील पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपाई संतोष नागोबा कोंडेकर या नराधमास फाशीच द्यावी, अशा...
भाजप महिला आघाडी ची मागणी
गडचिरोली,
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या जारावंडी या गावात पाच वर्षाच्या चिमुकलीवर आरोग्य केंद्रातील शिपाई संतोष नागोबा कोंडेकर याने अत्याचार केल्याची...