Daily Archives: Mar 18, 2024

सेवानिवृत्त महसूल कर्मचाऱ्यानी गडचिरोली ते अहेरी आठ तास सायकलने केला प्रवास

गडचिरोली: श्रीरामाचे व बजरंग बलीचे नामस्मरण करून अहेरी निवासी77 वर्षीय असलेले सेवानिवृत्त चतुर्थ कर्मचारी सर्वेश्वर बूच्चया कारेंगूलवार यांनी गडचिरोली ते अहेरी असे 120 किलोमीटरचे अंतर...

आधारविश्व फाऊंडेशन गडचिरोली तर्फे जागतिक महिला दिनाचे कार्यक्रम.

गडचिरोली: दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आधारविश्व फाऊंडेशन गडचिरोली तर्फे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीताताई हिंगे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला.मोठ्या व्यक्तींचे सत्कार...

तीन ऑटो चालकांना सहा महिन्यांची शिक्षा .

गडचिरोली: सिरोंचा: ऑटोत प्रवासी भरण्याच्या क्रमांकावरून दोन चालकांत वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले होते. याप्रकरणी तीन ऑटो चालकांना दोषी ठरवून येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी...

प्लॅटिनम ज्युबलीच्या विद्यार्थिनींनी योग प्रात्यक्षिकांनी जिंकली मने

गडचिरोली, ता. १८ : पतंजली योग समितीतर्फे जागतिक महिलादिनाच्या कार्यक्रमात प्लॅटिनम ज्युबली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी योगविद्येचे प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांची मने जिंकली. स्थानिक कात्रटवार...

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा ‘त्वरित कृती’ व ‘जलद प्रतिसाद’ तत्वानुसार गतीने काम करण्याच्या सूचना

गडचिरोली दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निवडणूक प्लॅनर प्रमाणे आतापर्यंत पार पडलेल्या प्रक्रियेची माहिती तसेच पुढील नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी...
- Advertisment -
Google search engine

Most Read