आरमोरी येथील भाजपाच्या जेष्ठ नेत्या श्रीमती कुंदाताई मेश्राम ह्यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्या प्रसंगी माजी खासदार अशोक जी नेते यांनी उपस्थित राहून नववधूवरांस शुभाशीर्वाद दिले

107

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

आज दिनांक १६ जून २०२४

रोजी आरमोरी येथील साई दामोदर मंगल कार्यालय वडसा रोड, आरमोरी येथे भाजपाच्या जेष्ठ नेत्या श्रीमती कुंदाताई मेश्राम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्या प्रसंगी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून चि.सौ.कां.शितल संग कृष्णा हया नववधूवरांस शुभाशीर्वाद दिले.

 

यावेळी यांनी सुद्धा सोबत राहून वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या जिल्हा महामंत्री सदानंद जी कुथे,तालुकाध्यक्ष पंकजभाऊ खरवडे,प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस,ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य व पुर्व विदर्भ संयोजिका डाँ. संगिता राऊत,सुनिल नंदनवार,पियुस चंदनखेडे,तसेच मोठ्या संख्येने लग्न समारंभात बंधू भगिनीं मंडळी उपस्थित होते.