सौ बिनाराणी देवरावजी होळी यांच कडून नवदांम्पत्यास शुभाशीर्वाद.

114

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

आज दि. 28 मे 2024 रोजी चामोर्शी येथील श्री. मणिराम जी उईके यांची कन्या चि. सौ. का. राजेश्वरी व चि. रोहित यांचा विवाह संस्कृती सांसकृतीक भवन गडचिरोली येथे संपन्न झाला. या लग्नकार्यक्रमात. आमदार डॉ .देवरावजी होळी यांच्या अर्धांगिनी सौ. बिनाराणी होळी यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेक्षा दिल्यात.

यावेळी प्रामुख्याने श्री. मणिराम जी उईके व श्री. तुळशीराम जी मट्टामी यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.