श्री हनुमान जयंतीला महाप्रसादाचा लाभ घ्या

182

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. ११ : बल, बुद्धी, सेवा, समर्पणाची देवता श्री हनुमंताच्या जन्मोत्सवानिमित्त शनिवार १२ एप्रिल रोजी श्री क्षेत्र सेमाना देवस्थानाच्या मागे असलेल्या श्री बटेश्वर महादेव गोशाळा, संत सेवा आश्रमच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा लाभ भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री बटेश्वर महादेव गोशाळा, संत सेवा आश्रमाचे संचालक प्रफुल्ल बिजवे, प्रा. राजेश कात्रटवार व मित्र परीवाराने केले आहे.

————————