भिंतीवर महाकाव्य कोरणारे सावरकर जगातले एकमेव साहित्यिक : प्रा. सोमण
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ११ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एकूण व्यक्तीमत्व ३६० अंशाचे आहे. त्यामुळे त्यांचे साहित्यसुद्धा ३६० अंशाच्या परिघात आहे. असे कोणतेच विषय नाहीत ज्यावर त्यांचे लिखाण नाही. अगदी ‘गरमागरम चिवडा’ नावाचा त्यांचा...
न्यायाधीशांच्या पोलिस गार्डने न्यायालयाच्या आवारातच स्वतःवर झाडली बंदुकीची गोळी
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ११ : गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात बुधवार ११ डिसेंबर रोजी दुपारी अंदाजे ३ वाजताच्या सुमारात न्यायाधीशांच्या सुरक्षा बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पोलिस गार्डने स्वतःच्या बंदुकीतून स्वतःच्या पोटात सहा...
न्याय यात्रेत सहभागी झाले हजारो हिंदू बांधव
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १०: बांग्लादेशमध्ये हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आदी अल्पसंख्याक समाजाच्या ,धर्माच्या लोकांवर होत असलेल्या अमानवीय अत्याचाराविरोधात आज १० डिसेंबर रोजी गडचिरोली शहरात सकल हिंदू समाजातर्फे विशाल न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले...
जिल्ह्याच्या विकासाचे शिलेदार : डाॅ. देवराव होळी
ग्लोबल गडचिरोली न्यूज
डाॅ. देवराव होळी
वैद्यकीय क्षेत्रात नामवंत असतानाच जनसेवेसाठी राजकीय क्षेत्रात पदार्पण करत सलग दोन टर्म गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार डाॅ. देवराव होळी खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या विकासाचे शिलेदार आहेत. २०१४ मध्ये...
शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा मृतदेहच तलावात दिसला
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली,ता. १० : देसाईगंज तालुक्यातील चोप शेतावर गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा मृतदेहच तलावात आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. संजय शंकर करपते (वय ३८) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
संजय करपते हा सोमवारी...
माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
रक्तदान शिबिर, अन्नदान व रुग्णांना फळ वाटप यासह विविध कार्यक्रमांचे नियोजन.
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिनांक 9 डिसेंबर गडचिरोली
*भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष माजी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचा १० डिसेंबर रोजी वाढदिवस असून यानिमित्त...
बांगलादेशातील हिंदूंच्या समर्थनार्थ होणाऱ्या जन आक्रोश न्याय यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा . ...
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे आवाहन*
उद्या १० डिसेंबर दुपारी२ वाजता शिवाजी महाविद्यालयातून न्याय यात्रेचे आयोजन
दिनांक ९ डिसेंबर गडचिरोली
बांगलादेशामध्ये हिंदू समाज व अल्पसंख्यांक बांधवांवर इस्लामिक कट्टरवाद्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये लूट , हत्या व...
विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन* ॲड.राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष...
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
मुंबई, दि. ९ : सभागृहातील शिस्त आणि योग्य वर्तन ही लोकशाहीचा सन्मान उंचावणारे आहे. शिस्तशीर आणि वक्तशीर या लोकप्रतिनिधींना आवश्यक बाबी ॲड.राहुल नार्वेकर यांच्याकडे आहेत. संवादातून, चर्चेतून लोकशाही समृद्ध होत असते. राज्यातील...
तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली,ता. ८ : कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव नाक्याजवळ अवैधरित्या तलवार बाळगून आरडाओरड करत त्या तलवारीने केक कापणे चार तरुणांना भोवले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तौसिफ रफीक शेख (वय ३६), अशफाक गौहर...
मालवाहू ट्रकने चिरडल्याने वृद्धाचा जागीच तडफडून मृत्यू
ग्लोबल गडचिरोली न्यूज
चामोर्शी, ता. ८ : शहरात सततच्या वाहतूकोंडीमुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत असताना रविवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील आष्टी काॅर्नर येथे एसबीआय बँकजवळ आष्टीकडून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकने एका वृद्धाला...