बांग्लादेशातील हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, अल्पसंख्याकांवरील अत्याचाराविरोधात जनआक्रोश न्याययात्रा मंगळवारी
ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, ता. ८ : बांग्लादेशात जिहादी कट्टरवाद्यांनी अस्थिरता निर्माण केली असून त्या देशातील हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन यांच्यासह अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्यात येत आहेत. भारत सरकारने हस्तक्षेप करून हे अत्याचार थांबवावे, या मागणीसह अत्याचाराचा...
चामोर्शी मार्गावर कार ची दोन दुचाकींना जोरदार धडक,अपघातात जखमींना रुग्णालयात भरती.
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडलिरोली : आज दिनांक,७/१२/२०२४ शनिवार ला अंदाजे २:०० वाजता च सुमारास ,सेमाना देवस्थान कडून येणाऱ्या हुंडाई कंपनी ची कार क्र.MH - 33 V 3510 ची दुचाकी क्र.C.B.JET होंडा क्र.MH - 33 Y...
कुरखेडा पोलिसांनी दोन दारूविक्रेत्यांवर केली कारवाई
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ६ : जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील कुरुंडी टोला व खैरी टोला या गावांमधील दारूविक्रेत्यांकडून एकूण २५ लिटर हातभट्टी मोहफुलाची दारू जप्त करत दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई कुरखेडा...
शेतात काम करत असलेल्या गर्भवती महिलेवर वाघाची झडप; जागीच केले ठार
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ६ : येथून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चातगाव बीटमधील जुमगाव मोड रा.कुरखेडा लगतच्या जंगलाला लागून असलेल्या शेतात काम करत असलेल्या गर्भवती महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना...
पेनगुंडा, मिडदापल्ली गावांनी केली माओवाद्यांना गावबंदी
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ५ : सध्या माओवाद्यांचा सप्ताह सुरू असून या नक्षल सप्ताहादरम्यान भामरागड तालुक्यातील पेनगुंडा व मिडदापल्ली गावातील नागरिकांनी गुरुवार (ता.५) माओवाद्यांना गावबंदीचा ठराव संमत केला आहे. विशेष म्हणजे मागील काही महिल्यांत...
महायुतीच्या महाशपथविधी सोहळ्याचा भाजपतर्फे जल्लोष
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ५ : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच अजित पवार व एकनाथजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या महाशपथविधी सोहळ्याचे औचित्य साधून गुरुवार (ता. ५) भाजप...
गडचिरोली पोलीसांच्या सतर्कतेमुळे मिळाले तस्करी होणाया गोवंश जनावरांना जीवनदान
दोन वाहनांतुन केली जात होती एकुण २३ जनावरांची तस्करी
वाचविलेल्यांपैकी एका गायीने आज पहाटे पोलीस स्टेशनच्या आवारातच दिला वासराला जन्म
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिनांक- ५/१२/२०२४
गडचिरोली जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणायांवर पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी...
तेलंगणात दशकातील मोठा भूकंप. प्रा सुरेश चोपणे भूशास्त्र अभ्यासक, चंद्रपुर
विदर्भात सुद्धा धक्के
ग्लोबल गडचिरोली न्यूज
तेलंगणा मध्ये आज सकाळी ७.२८ दरम्यान मुलुगा जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावर इटूरणागरम वन्य जीव अभयारण्य क्षेत्रात ५.३ रिष्टर स्केल चा भूकंप झाला.गोदावरी नदीच्या लगत ह्या भूकंपाचे केंद्र १० किमी च्या...
भूकंप का केंद्र तेलंगाना राज्य के मुलुगु में था रिक्टर स्केल पर इसकी...
ग्लोबल गढ़चिरौली न्यूज
गढ़चिरौली जिले में भी हल्के झटके महसूस किये गये;
नागरिक रहें सावधान-कलेक्टर संजय दैने
गढ़चिरौली जिला. 4 दिसंबर: आज सुबह 7:27 बजे तेलंगाना राज्य के मुलुगु में भूकंप आया. इसके हल्के झटके गढ़चिरौली जिले...
तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद
ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के ;
नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने
गडचिरोली दि. ४ डिसेंबर : तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली...