LATEST ARTICLES

बंधाऱ्यासाठीच्या लोखंडी प्लेट्स चोरणारा चोर निघाला नागपूरचा

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली,ता. २१ : येथून जवळच असलेल्या वसा येथील कोलांडीनाला बंधाऱ्यामध्ये पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एकूण ४७ लोखंडी प्लेट्स (पल्ले) चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे गडचिरोलीत चोरी करणारा हा चोर...

गोशाळांकरीता अनुदानाचे अर्ज आमंत्रित.

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली,(जिमाका),दि.२० : जिल्हयातील गोशाळांना आर्थीकदृष्टया सक्षम करण्याकरीता सन २०२४ -२५ पासुन गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना रु. ५०/- प्रतीदिन प्रती गोवंश अनुदान देण्यासाठी योजना राबवीण्यास शासन मान्यता प्राप्त आहे. सदर योजनेअंतर्गत अनुदानाच्या...

दोन जहाल माओवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली,ता. २० : जिल्हा पोलिस विभाग व केंद्रीय राखिव पोलिस दलापुढे दोन जहाल माओवाद्यांनी शुक्रवार (ता. २०) आत्मसमर्पण केले. रामसू दुर्गू पोयाम ऊर्फ नरसिंग (ए.सी.एम) (वय ५५), रा. गट्टानेली, ता. धानोरा, जि....

गडचिरोली प्रेस क्लबच्या नवीन कार्यकारणीची निवड , अध्यक्षपदी अविनाश भांडेकर.उपाध्यक्ष रोहिदास राऊत, सचिव...

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली: गडचिरोली प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अविनाश भांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रेस क्लबच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली यात अध्यक्षपदी अविनाश भांडेकर, उपाध्यक्ष रोहिदास राऊत, सचिव रूपराज वाकोडे, सहसचिव...

स्त्री शक्ती पोर्टलवर नोंदणीचे महिलांना आवाहन

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज कोणत्याही कठिण प्रसंगी महिलेला मार्गदर्शन मिळून उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देणे आणि प्रत्येक ठिकाणी गरज भासल्यास मदत मिळणे सोपे व्हावे, याकरीता आयुक्त कार्यालय, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे...

कोरचीत दुकानाला लागलेल्या आगीत तीन लाखांचे नुकसान

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, कोरची, ता. १९ : शहरातील फवारा चौकात मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या नंदकिशोर धकाते यांच्या ऑटो पॉइंट सर्व्हिस सेंटर या दुकानाला मंगळवार (ता.१७) रात्री १० वाजताच्या सुमारास आग लागून जवळपास तीन लाख...

नागपूर हिवाळी अधिवेशनात मीटर रीडर्सचे शक्ती प्रदर्शन आंदोलन

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १९ : महाराष्ट्रातील मीटर रीडर हे गेल्या २० वर्षांपासून विद्युत महावितरणमध्ये मीटर रिडींगचे काम करत आहेत. पण आता नवीन स्मार्ट मीटरने मीटर रीडर्सवर उपासमारीची पाळी येत आहे. त्या अनुषंगाने मीटर...

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला पोहोचल्या अतिदुर्गम पेनगुंडा, लाहेरीत

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली,ता. १७ : राज्याच्या पोलिस महासंचालक शुक्ला यांनी मंगळवार (ता.१७) जिल्ह्यातील माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील व अतिदुर्गम पेनगुंडा गावाला भेट देत येथील नवनिर्मित पोलिस मदत केंद्राची पाहणी केली. तसेच लाहेरी उप पोलिस स्टेशनलाही भेट...

आष्टीत घडली भयानक घटना… दिव्यांगाचा गळा चिरून खून

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज गडचिरोली,ता.१६: चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे भाड्याने राहणाऱ्या एका दिव्यांग इसमाची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी(ता.१५) उघडकीस आली. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी घराला कुलूप लावून पसार झाले आहेत. रशीद अहमद...

पुण्यातील स्पर्धेत गडचिरोली पोलिस दलाने पटकावली अनेक पदके

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली,ता. १६ : पुणे येथे पार पडलेल्या १९ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलिस दलाने विविध स्पर्धांमध्ये पदके पटकावली आहेत. पोलिसांनी कौशल्याने तपास कसा करावा. तसेच त्यांना विविध प्रकारचे ज्ञान मिळावे,...