Monthly Archives: March, 2024

कुरूड गावातील रहस्यमय हत्येचा पोलिसांनी केला पर्दाफाश

गडचिरोली, ता. ८ : कोणताही दुवा किंवा पुरावा न सोडता करण्यात आलेल्या हत्या प्रकरणाचा गडचिरोली पोलिसांनी कौशल्याने तपास करून आरोपीला अखेर अटक केली आहे....

चपराळ्यात महाशिवरात्रीच्या यात्रेच्या बंदोबस्तात तैनात सहायक पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

गडचिरोली, ता. ८ : जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रेत पोलिस बंदोबस्तात तैनात असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाचा शुक्रवार (ता. ८) सायंकाळी ४....

भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने वडसा शहरात “नारी शक्ती वंदन” पदयात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिरोली, भारतीय जनता पार्टी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील महिला आघाडी च्या वतीने भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.गीताताई हिंगे यांच्या नेतृत्वात नारी शक्ती वंदन पदयात्रेचे आयोजन वडसा...

जिल्हा गुंतवणूक परिषदेत 387 कोटीचे सामंजस्य करार

गडचिरोली दि. 7 : जिल्ह्यात उद्योग गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेत 46 कंपन्यांनी सहभाग नोंदवत 387 कोटी रुपये गुंतवणूकीसाठी सामंजस्य करार केले. यातून...

गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडान अंतर्गत “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन

गडचिरोली दि,07 : 287 युवक-युवतींना मिळाली नवीन रोजगाराची संधी. कृषी सहलीला गेलेल्या 50 महिला शेतक­यांना अत्याधुनिक साहित्यांचे वाटप 127 महिला वाहन चालक प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण पुर्ण     गडचिरोली जिल्हयातील गरजु...

सरकार परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..

  एटापल्ली तालुक्यातील आलेंगा येथील प्रतिष्ठित व्यक्ती,आविस चे सल्लागार खोकन सरकार यांची मुलगी चि. सौ.का.प्रियंका यांचा विवाह बिकास बर यांचा मुलगा चि. विशाल यांच्याशी आलेंगा...

वांगेपल्ली घाटावर महाशिवरात्री यात्रेनिमित्त भद्राचलम येथून आणलेल्या बारा ज्योतिर्लिंगाचे प्रथमच होणार दर्शन..

अहेरी नजीकच्या प्राणहिता नदीकाठी महाशिवरात्री ला भरत असते मोठी यात्रा गडचिरोली, महाशिवरात्रीचे औचित्य साधून दिनांक 8 मार्च 2024 रोज शुक्रवारला प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू(...

संदेश खाली येथील महिला अत्याचारांच विरोधात अखिलभारती विध्यार्थी परिषद अहेरी तर्फे निवेदन..

गडचिरोली:   गेल्या काही वर्षांपासून पश्चिम बंगालमधील उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील संदेशखळी भागातील महिलांचे लैंगिक शोषण केले जात आहे, त्यांच्या सामूहिक अस्मितेचे उल्लंघन केले जात आहे...

23 व्या अखिल भारतीय पोलीस वाटर स्पोटर्स स्पर्धा 2023-24 मध्ये गडचिरोली पोलीस दलाच्या अधिका­याने पटकावले सुवर्ण पदक

गडचिरोली दि ,05-03-2024  पोलीस स्टेशन आरमोरी येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे यांची यशस्वी कामगिरी     गडचिरोली जिल्हा माओवाददृष्टया अतिसंवेदनशिल जिल्हा असून गडचिरोली पोलीस...

पश्चिम बंगाल येथील संदेशखाली मध्ये होणाऱ्या महिलांवरच्या अत्याचाराविरोधात अहेरी जिल्हा

गडचिरोली : अहेरी जिल्हा महिला समन्वय समिती मातृशक्ती संघटन तर्फे पश्चिम बंगाल येथील संदेश खाली मध्ये होणाऱ्या महिलांवरच्या अत्याचारा विरोधात कठोर कारवाई होण्यासाठी तहसीलदार...
- Advertisment -
Google search engine

Most Read