Yearly Archives: 2024

युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना संमेलनाध्यक्ष डाॅ. किशोर कवठे, स्वागताध्यक्ष कुलगुरू डाॅ. प्रशांत बोकारे, ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. अभय बंग, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे...

तरुणाईने मुस्कटदाबीला संविधानिक मार्गाने उत्तर द्यावे.डॉ.किशोर कवठे; गडचिरोली, दि. २१: युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन. (साहित्यव्रती गो. ना. मुनघाटे साहित्यनगरी),  देशापुढे धार्मिक झुंडशाही, राजकीय हुकुमशाही, औद्योगिक...

छत्रपतींचे नाव घेवून सत्ता मिळवू पाहणाऱ्यांपासून सावध राहा.

शेकाप नेते भाई रामदास जराते यांचे आवाहन गडचिरोली, दि.२०: छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींच्या लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन केले होते. मात्र आज...

आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा दौरा.

गडचिरोली,(जिमाका)दि.20: आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित हे २१ व २२ फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.बुधवार, दि. 21 फेब्रुवारी...

नवीन भारत सध्याच्या पिढीला आधुनिक शिक्षण देण्यासाठी अधिक खर्च करत आहे:पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी

पी एम उषा योजनेअंतर्गत विद्यापीठ विकासासाठी १०४ कोटी गडचिरोली(गो. वि)दि:२० २०१४ पूर्वी जम्मू काश्मीर मध्ये फक्त ४ वैद्यकीय महाविद्यालयं होती आज ही संख्या १२ वर गेली...

गोंडवाना विद्यापीठातर्फे युवा साहित्य संमेलन बुधवारपासून

गडचिरोली (गो वि)दि:२० गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने युवा साहित्य संमेलनाचे आयोजन २१ व २२ फेब्रुवारी रोजी शहरातील आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात करण्यात आले आहे.या संमेलनानिमित्त बुधवारी...

ॲड. संदीप धाईत यांना पितृशोक

गडचिरोली, ता. १९ : शहरातील कर सल्लागार ॲड. संदीप धाईत यांचे वडील वसंत विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक भाऊराव विठोबाजी धाईत यांचे सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी...

गडचिरोली पोलिस दलाने उधळला माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव

गडचिरोली, ता. १९ : गडचिरोली पोलिस दलाने प्रेशर कुकरमध्ये ठेवलेली स्फोटके निकामी करून माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळुन लावला आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी...

गोंडवाना विद्यापीठाला १०४ कोटींचा निधी

गडचिरोली, ता. १९ : पीएम उषा प्रकल्पाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डिजिटल लॉंचिंग मंगळवारी होणार असून या योजनेतून गोंडवाना विद्यापीठाला १०४ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. केंद्रीय शिक्षण...

कारसह लाखोंची दारु जप्त.

गडचिरोली पोलिसांची कारवाई गडचिरोली . आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात दारूमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहर पोलिसांनी अॅक्शन मोडवर येत दारू विक्रेत्यांवर...

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत रोजगार व स्वंयरोजगार मेळावा.

गडचिरोली, ता. १८ : पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत रोजगार व स्वंयरोजगार मेळावा, पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अत्याधुनिक संगणक कक्षाचे उद्घाटन तसेच प्रोजेक्ट प्रयासअतंर्गत घेण्यात...
- Advertisment -
Google search engine

Most Read