आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते पावीमुरांडा येथील ईलाखा ग्रामसभा सभागृहाचे भूमिपूजन

47

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक १९ ऑगस्ट गडचिरोली

 

चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा येथे इलाखा ग्रामसभा सभागृहाचे आमदार डॉ. देवराव जी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

 

यावेळी भाजपा जिल्ह्याचे नेते प्रणयजी खुणे, जैराम चलाख, साईनाथ बुरांडे, सुरेश शहा सरपंच माधुरी आतला, बाबुराव झुरी, भाऊराव कुमरे, विनोद कोंदामी, डी. बी. नरोटे अनिल नरोटे, सीताराम पदा, श्रीरंग नरोटे, काजल नरोटे, पिंकी नरोटे, देवाजी पुडो, कालिदास पुडो, सीताराम पदा, कान्हूजी नरोटे, यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.