श्रावण सोमवार निमित्त आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मार्कंडेश्वराचे सपत्नीक घेतले दर्शन

69

यावर्षीच्या श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार

 

 

समस्त जनतेला बैलपोळ्याच्या दिल्या शुभेच्छा

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक २ सप्टेंबर मार्कंडादेव

 

आज बैल पोळ्याचा दिवस तसेच श्रावण महिन्यातील आज शेवटचा सोमवार त्यानिमित्त आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी विदर्भाची काशी मार्कंडादेव जाऊन भगवान महादेव व मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले व पूजा केली. यावेळी त्यांच्या पत्नी सौ विनारानी देवरावजी होळी उपस्थित होत्या.

 

याप्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी समस्त जनतेला बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या