पुरामुळे सद्यःस्थितीत बंद असलेले मार्ग

120

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दि.13.09.2024

वेळ दुपारी 4.0 वाजेपर्यंत

 

1) गडचिरोली आरमोरी रा. म. क्र. 353 सी वरील (पाल नदी)

2) गडचिरोली चामोर्शी रा. म. क्र. 353 सी वरील (शीवनी नदी)

3) अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग (वट्रा नाला) ता. अहेरी

4) भेंडाळा गणपुर बोरी रस्ता (हळदीमाल नाला)तालुका चामोर्शी

5) शंकरपूर हेटी मार्कंडादेव फराळा घारगाव दोडकुली रस्ता (मार्कंडादेव जवळील नाला) तालुका चामोर्शी

6) भेंडाळा हरणघाट रस्ता राज्यमार्ग (दोडकुली नाला)ता. चामोर्शी

7) खरपूंडी दिभना रस्ता ता. गडचिरोली