क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर स्वयंसेवी संस्थेची निवड

66

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली,(जिमाका),दि.25: महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय ९ ऑक्टोबर २०१३ नुसार, व दिनांक ३० मे २०२३ नुसार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनानुसार ० ते १८ वयोगटातील अनाथ, निराश्रीत, एकपालक, आजाराने ग्रस्त एचआयव्ही, सिकलसेल, बाधीत बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी बालकांना जिल्हास्तरीय कार्यालयात यावे लागतात. बालकांना गैरसोय होवू नये व सदर योजनेचा काम सुरळीत पार पाडण्याकरिता शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता प्रत्येक जिल्हयात जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय यांच्या नियंत्रणात तालुक्याच्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थेची निवड करण्यात आली आहे.

बालसंगोपन योजनेचा कामकाज तालुकास्तरावर निवड करण्यात आलेल्या संस्थेच्या माध्यमातुन सुरु असून त्यानुसार बालसंगोपन योजनेचा लाभ घ्यायचे असल्यास संबधित तालुक्यात निवड केलेल्या संस्थेच्या सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क करुन नवीन अर्ज संस्थेच्या कार्यालयात सादर करण्यात यावे.

 

 

1. तालुका- गडचिरोली, कार्यरत असलेल्या संस्थेचे नाव-पदमावती बहुउददेशिय ग्रामीण विकास संस्था शिवणी ता. जि.गडचिरोली, संस्थेच्या कार्यालयाचा पत्ता- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना केंद्र गडचिरोली, नालंदा हंसराज रायपुरे, रामनगर, देशमुख बोरवेल जवळ गडचिरोली ता. जि. गडचिरोली पिन कोड ४४२६०५

कार्यरत असलेल्या संस्थेचे नाव- आयकॉन बहुउददेशिय संस्था, तुकुम ता. नागभिड जि. चंद्रपुर- क्रातिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना केंद्र गडचिरोली, धाईत बिल्डिंग, बैंक ऑफ बडोदाच्या वरती चामोर्शी रोड गडचिरोली ता. जि. गडचिरोली पिन कोड ४४२६०५

 

2. कुरखेडा- कार्यरत असलेल्या संस्थेचे नाव- मिलींद शिक्षण संस्था ब्रम्हपुरी, माणिक गणपत डोंगरे, मु.पो. आंधळी, जि. गडचिरोली, पत्ता–क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना केंद्र आंधळी ता. कुरखेडा, जि. गडचिरोली पिन कोड ४४१२०९.

कार्यरत असलेल्या संस्थेचे नाव- वेदांती बहुउददेशिय सेवाभावी संस्था आंधळी, ता. कुरखेडा जि. गडचिरोली, पत्ता-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना केंद्र आंधळी ता. कुरखेडा, जि. गडचिरोली पिन कोड ४४१२०९

 

३. आरमोरी- कार्यरत असलेल्या संस्थेचे नाव- किरण फाउंडेशन, ध्वनी अपार्टमेंट, सिस्टर कॉलनी जि. चंद्रपुर, पत्ता-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना केंद्र आरमोरी, नविन बस स्थानक, केमीस्ट भवन जवळ आरमोरी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली पिन कोड ४४१२०८.

कार्यरत असलेल्या संस्थेचे नाव- वैभवी फाउंडेशन, सम्राट अशोक चोक, भवानी वार्ड, ब्रम्हपुरी जि. चंद्रपुर, पत्ता-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना केंद्र आरमोरी, नविन बस स्थानक, केमीस्ट भवन जवळ आरमोरी, ता, आरमोरी, जि. गडचिरोली पिन कोड ४४१२०८

 

४. देसाईगंज-कार्यरत असलेल्या संस्थेचे नाव- आरोग्य प्रबोधिनी आमगाव (बुटी) ता. देसाईगंज जि. गडचिरोली, पत्ता-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना केंद्र देसाईगंज, लाखांदुर रोड, हटवार कॉम्पलेक्सच्या मागे, वैभव फॅशन मॉलच्या समोरुन देसाईगंज ता देसाईगंज वडसा, जि. गडचिरोली पिन कोड ४४१२०७

 

कार्यरत असलेल्या संस्थेचे नाव- आदिवासी जनजागृती बहुउददेशिय शिक्षण संस्था, कुरुड ता. देसाईगंज जि. गडचिरोली, पत्ता- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना केंद्र देसाईगंज, माडा कॉलनी, हनुमान मंदीर, भगतसिंग वार्ड वडसा, ता. दसाईगंज (वडसा) ता. जि. गडचिरोली पिन कोड ४४१२०७.

 

 

 

5.चामोर्शी- कार्यरत असलेल्या संस्थेचे नाव- हेल्थ ऑर्गनायझेशन फॉर सायकोलाजीकल एज्युकेशन (होप) फाउंडेशन भोई वार्ड ता. सिरोंचा जि. गडचिरोली, पत्ता- क्रांतीज्योती सावित्रीचाई फुले बालसंगोपन योजना केंद्र चामोर्शी, पोलिस स्टेशन रोड जुनी मतीमंद शाळेजवळ कवेश्वर आईचवार यांचे घरी चामोशी ता. चामोशी, जि. गडचिरोली पिन कोड ४४२६०३

 

6. सिरोंचा- कार्यरत असलेल्या संस्थेचे नाव- सुरक्षा बहुउददेशिय ग्रामीण विकास संस्था राजाराम (खा) ता. अहेरी, जि. गडचिरोली, पत्ता – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना केंद्र बामणी, ता. सिरोंचा, जि. गडचिरोली पिन कोड ४४२५०५.

७. मुलचेरा- कार्यरत असलेल्या संस्थेचे नाव- आदिवासी विकास शिक्षण संस्था मुलचेरा ता. मुलचेरा, जि. गडचिरोली, पत्ता- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना केंद्र मुलचेरा, अनिल मंडल हाउस, वार्ड नं. ०४, राजे धर्मराव हायस्कुल जवळ विवेकानंदपुर, ता. मुलचेरा जि. गडचिरोली पिन कोड ४४२७०७

 

८. भामरागड-कार्यरत असलेल्या संस्थेचे नाव- अविष्कार बहुउददेशिय विकास मंडळ, आठवडी बाजार अहेरी ता. अहेरी, जि. गडचिरोली, पत्ता- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना केंद्र, हनुमान मंदीर जवळ भामरागड रोड आलापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली पिन कोड ४४२७०३

 

9.एटापल्ली- कार्यरत असलेल्या संस्थेचे नाव- अविष्कार बहुउददेशिय विकास मंडळ, आठवडी बाजार अहेरी ता. अहेरी, जि. गडचिरोली, पत्ता-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना केंद्र, हनुमान मंदीर जवळ भामरागड रोड आलापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली पिन कोड ४४२७०३

 

10.अहेरी- कार्यरत असलेल्या संस्थेचे नाव- सृजनशिल सुशिक्षित बेरोजगार सह संस्था मर्या. अहेरी, जि. गडचिरोली, पत्ता- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना केंद्र अहेरी, धरमपुर वार्ड (चर्च जवळ) अहेरी, ता. अहेरी, जि. गडचिरोली पिन कोड ४४२७०५

 

११. कोरची- कार्यरत असलेल्या संस्थेचे नाव- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ अरततोंडी, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, पत्ता- क्रांतीज्योती सावित्रीचाई फुले बालसंगोपन योजना केंद्र कोरची, बाजार चौक शोभा कावळे कृषी केंद्र कोरची, ता. कोरची, जि. गडचिराला पिन कोड 441209

 

सदर योजना पूर्णतः विनामुल्य असून या योजनेबाबत काही अडचणी असल्यास किंवा सदर योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता कुणीही पैशांची मागणी करित असल्यास किवा संस्थेच्या कर्मचारी यांच्याकडून पैशाची मागणी केल्यास लेखी स्वरुपात तक्रार संबंधित तालुक्याचे बाल विकास प्रकल्प आधिकारी कार्यालय किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली, बेरेक क्र. १ खोली २६, २७ कॅलेक्टर कॉम्पलेक्स गडचिरोली या कार्यालयास ईमेल dcpu.gadchiroli@gmail.com दुरध्वनी क्रमांक – ०७१३२२२२६४५ यावर संपर्क साधावा किंवा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले ७९७२९९१२१७. कवेश्वर लेनगुरे ९५९५६४४८४८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.