अल्पवयीन मुलगा आणि मुलगी दोघांनी लावला गळफास .

157

गळफास घेऊन आत्महत्या करण्याचं प्रयत्नात मुलाचं मृत्यू . मुलगी थोडक्यात बचावली.

 

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

आरमोरी/गडचिरोली :दि १७

 

  1. माहितीनुसार आरमोरी येथील एका अल्पवयीन मुलगा आणि मुलगी दोघांनीही एकाच वेळेस गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला त्यात मुलाचा मृत्यू झाला. आणि मुलीचं पाय जमिनीवर लागल्याने ती बेशुद्ध पडल्याने थोडक्यात बचावली. ही घटना सायंकाळी ५ ते ७ वाजताच्या दरम्यान आरमोरी येथे घडली.

मृतक अल्पवयीन मुलगा आणि मुलगी दोघेही आरमोरी येथील राहणारे आहे. अल्पवयीन मुलीचं प्रकृती खालावली असल्याने तिला ब्रम्हपुरी येथील एका खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. दोघांनीही गळफास नेमका कोणत्या कारणामुळे घेतला याचे कारण मात्र अद्याप कडू शकले नाही आहे. पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.