_आंदोलनाचा जूना मार्ग हाच काँगेसचा नवाडाव .लिलाधर भरडकर जिल्हा युवाध्यक्ष रा. का. पार्टी अजित पवार गट .

132

जनतेची मते आकर्षित करणे म्हणजे विकस नाही –

काँग्रेसच्या चिखल फेको आंदोलनावर टोला.

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली:दि ,22 जून

गडचिरोलीत काँगेस सत्तेत नसतांना भाजपविरोधात अनेक आंदोलने व मोर्चे राबवली परंतु आज 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मोठा विजय होऊन डॉक्टर नामदेव कीरसान हे आधिक्य मतांनी खासदार अशोक नेते यांचा पराभव करून खासदारकीचे सूत्रे हाती घेतले. जनतेने त्यांना संसदेत जनतेचे प्रश्न समस्या मांडून जनतेची समस्या सोडवायला पाठविले आहेत. परंतु नवनियुक्त खासदार तसे न करता पूर्वीप्रमाणे सरळ आंदोलने करून जनतेची मते आपल्या बाजूने कसे राहतील याकडे त्यांचा जास्त कौल दिसतोय