भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व बाल रुग्णालय येथिल रुग्णांना फळ वाटप.

87

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली:-दि.09 जुलै

 

मनमिळाऊ स्वभावाच्या,सर्व महिलांना सोबत घेऊन चालणाऱ्या,सर्व समावेशक अभ्यासु व्यक्तिमत्व असलेल्या भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.8 जुलै रोजी स्थानिक महिला व बाल रुग्णालय येथील रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

 

यावेळी भाजपा लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोदजी पिपरे,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,गोवर्धन चव्हाण,कविताताई उरकुडे,विनोद देवोजवार,वैष्णवी नैताम,प्रा.अरुण उराडे,नरेश हजारे,राजू शेरकी,देवाजी लाटकर,अमलपटलावार,त्रिशाताई डोईजड,पल्लवी बारापात्रे,पूनम हेमके,स्वाती चंदनखेडे,जनार्धन साखरे,हर्षल गेडाम,भाजपा पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी,महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.