भारतीय जनता पार्टी ची संघटनात्मक बैठकित आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दि. 3 ऑगष्ट 2024 नागपूर
नागपूर : भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी व भाजपा आघाड्यांची संघटनात्मक बैठक नागपुर येथील भाजपा कार्यालय महानगर गणेश पेठ येथे विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्र जी कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली .
या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु जनजाती मोर्चा चे अशोक जी नेते, भाजपा ओबीसी प्रदेशाध्यक्ष संजयजी गाठे,ओबीसी नेते तथा समन्वयक डॉ.अशोक जी जीवतोडे, प्रदेश भाजपा सचिव धर्मपालजी मेश्राम, तसेच भाजपा पदाधिकारी व आघाडयांसह नेते मंडळी उपस्थित होते