लालडोंगरी येथील 5 मृतक परिवारातील सदस्यांची आ डॉ. देवरावजी होळी यांनी घेतली सांत्वनपर भेट

98

मृतक निहाल डोर्लीकर, किशोर जेट्टीवार, रितिक लोणारे, दुर्योधन शेट्ये, मोरेश्वर मडावी यांच्या परिवाराला सांत्वन भेट

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक २१ सप्टेंबर चामोर्शी

 

नगरपंचायत चामोर्शी अंतर्गत लालडोंगरी येथील मागील काही दिवसांत मृत्यू झालेल्या डोर्लीकर,जेट्टीवार, शेट्ये, मडावी व लोणारे यांच्या परिवारातील सदस्यांची आमदार डॉ देवरावजी होळी यांनी सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी मृतकांच्या परिवाराला आर्थिक मदत केली

 

याप्रसंगी डोर्लीकर,जेट्टीवार, शेट्ये, मडावी व लोणारे यांच्या परिवारातील फुलचंद डोर्लीकार, माया डोर्लीकार, अर्चना जेट्टीवार, राजेंद्र लोणारे, अनुसया लोणारे, पौर्णिमा लोणारे, करण लोणारे, वैशाली शेट्ये, प्रणय मडावी, वैशाली मडावी श्रेयस मडावी, अनिल मडावी यांच्यासह भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, भाजपा युवा नेता अंशुल दासरवार, रवी बुरांडे,मिलिंद जेट्टीवार, दामोधर भैसारे, संचिता गौरकार, दिलीप ओझलवार, गजानन बुरांडे, नानाजी ननागीरवार, सचिन सूत्रपवार, मिलनाथ जेट्टीवार, राजू वासेकर, बंशीधर सोरते, गजानन चिटलोजवार उपस्थित होते.