रोमा भैसारे शाॅवस टाॅपर

185

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १ : नृत्य, अभिनय व माॅडेलिंग क्षेत्रात नामांकित असलेल्या गडचिरोली येथील रोमा भिमराव भैसारे या नागपूर येथे पार पडलेल्या स्पर्धेत शॉवस टॉपर ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून भैसारे परिवारात आनंद, उत्साहाचा वातावरण निर्माण झाले आहे.

नागपूर येथे १८ सप्टेंबर २०२४ रोजी India confectionry pride icone award @ pride crown queen event पार पडला. या उपक्रमाचे आयोजन वैशाली उईके यांनी केले होते. या इव्हेंटमध्ये ऑल कॅटेगरीचे स्पर्धक सहभागी झाले होते. त् मध्ये गडचिरोलीच्या मिस रोमा भैसारे या शॉवस टॉपर होत्या आणि नागभीडच्या प्रांजली कुलमेथे या शॉवस ओपनर होत्या. स्पर्धांचे परीक्षण गणेश व्यवारे आणि प्रिया बावनगडे यांनी केले.

—————————————–