अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला पक्ष प्रवेश.

73

अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला पक्ष प्रवेश.

ग्लोबल गडचिरोली न्यूज

 

अहेरी:- काही दिवसावर येऊन पोहोचलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीत अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना समर्थन देत अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथील काँग्रेसच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांनी यावेळी पक्ष प्रवेश केला.त्यावेळी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी सर्व युवा कार्यकर्त्यांचं स्वागत केले आणि त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.!

आगामी अहेरी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा काँग्रेस पक्षासाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे.

यावेळी पक्ष प्रवेश शैलेश जॅकेवार,अंकुश जॅकेवार,प्रणित कोडापे,अविनाश मडावी,शंकर तलांडे,राजू पेंदाम,जीवनदास पेंदाम,अक्षय सडमेक,करण सडमेक,विजय पल्लो,अमित पल्लो, बिचू पल्लो,विलास तलांडे,सीताराम मेश्राम,आनंद मेश्राम,जग्गु मेश्राम,जोगा तलांडे,कुशाबाराव मेश्राम,मालाय्या मेश्राम,प्रमोद तलांडे,प्रकाश तलांडे,सुरेंद्र मडावी,दिलीप मडावी,राजू मेश्राम, आशिष पेंदाम,रामजी पल्लो,नरेंद्र पल्लो,भास्कर पेंदाम,पिंटू कोडापे,दीपक पेंदाम,अंकुश मेश्राम,दादाजी बावणे,विक्की मेश्राम,भास्कर मेश्राम,प्रभाकर सडमेक,सुधीर मडावी,संपत तलांडे,प्रवीण मडावी,संपत मडावी,उमेश नैताम,पिंटू नैताम,विशाल मडावी,राकेश मेश्राम,पिसपट्टी आत्राम,पंकज वेलादी,दिनेश वेलादी,अर्जुन मडावी,अजय पेंदाम,अजय पल्लो,विजय मेश्राम,चेतन पेंदाम,अजय मेश्राम,आशिष बावणे,प्रतीक बावणे,संतोष मडावी,संतोष पेंदाम,शेखर कोडापे, महेंद्र मडावी,प्रवीण पेंदाम,निलेश गावडे,बाजीराव तलांडे,दीपक मेश्राम,रवी मेश्राम,अंकुश पल्लो,सुधाकर पल्लो,अमोल कोडापे,किशोर पेंदाम,अनिल मेश्राम,सुनील मेश्राम,अनिल कोडापे,राकेश ओझा, विकास कुडमेथे,बंडू मडावी,विश्वनाथ मेश्राम,शुभम शिवरकर यांचा करण्यात आला.

 

या पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी मधुकर रापत्तीवार,सागर कोहळे,राजू बंदुकवार,सागर बिट्टीवार,श्रीनिवास नामनवार यांनी मोलाची भूमिका बजावली.