- धानोरा शहरातील 12कोटी रुपयांच्या कामाचे केले लोकार्पण व भूमिपूजन
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिनांक 14 ऑक्टोबर गडचिरोली : धानोरा शहरातील कामे तालुका क्रिडांगण 5 कोटी, बाजार ओटे व वाचनालाय 3 कोटी, नगरातील मुख्य रस्ते 1.5 कोटी, विविध प्रभागातील 2.5 कोटी व इतर विविध विकास आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले
यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा सयाम, उपाध्यक्ष ललित बरछा, तालुका अध्यक्ष लताताई पुंघाटे, अंतूभाऊ साळवे, कृ. उ. बाजार समिती संचालक हेमंत बोरकुटे, नगरसेवक संजय कुंडू, शहर अध्यक्ष सारंग साळवे, नगरसेवक लंकेश म्हशाखेत्री, सरपंच परमेश्वर गावडे, बाळूभाऊ उंदीरवाडे, ता. महामंत्री गणेश भूपतवार, सुभाष धाईत, विजय कुमरे, प्रकाश मारबते, साजन गुंडावार, घनश्याम मडावी, राकेश दास, राकेश खरवडे, महादेव गणोरकर, रुपेश चुधरी, देविदास मोहुर्ले तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.