मूलचेरा तालुक्याच्या गोविंदपूर येथील फुलमती बिनोद सरकार या १११ वर्षीय वृद्ध आजीने गृह मतदानाची सुविधा नाकारून थेट निवडणूक मतदान केंद्रावर जात मतदान केले. मतदान केंद्राबाहेर नवमतदारांसह फुलमती सरकार

145