मतदानासाठी अन्य १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

0
गडचिरोली दि. १५ : विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे...

चिचडोह बॅरेजचे 38 दरवाजे बंद करणार गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यात वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज जिल्हा प्रशासनाचे आवाहन   गडचिरोली, दि. १५ (जिमाका): गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यामधील चिचडोह बॅरेजचे दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाद्वारे करण्यात आले आहे. त्याकरीता १८ नोव्हेंबर २०२४ पासून सर्व दरवाजे...

गोंडवाना विद्यापीठाचे प्रा. डाॅ. मनिष देशपांडे यांना ‘सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ’ पुरस्कार

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १३ : गोंडवाना विद्यापीठाचे सहायक प्रा. डॉ. मनीष विलास देशपांडे यांना नेपाळ येथील काठमांडू येथे आयोजित दुसऱ्या भारत-नेपाळ मैत्री शिखर परिषदेत सोमवार (ता. ११) ‘सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ’ (Inspiring best scientist award)...

इंटरनेट बँकींग व्यवहाराचा परवाना प्राप्त करणारी राज्यातील पहिली बॅंक ठरली जीडीसीसी

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १२ : राज्यातील सहकार व बॅंकिग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके (जीडीसीसी) ला ८ नोव्हेंबर २०२४ ला स्थापन होऊन ४० वर्षे पूर्ण झाली. त्याच दिवशी रिझर्व्ह बँक...

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला ०२चारचाकी वाहन व अवैध...

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, दि,१३/११/२०२४ आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४च्या मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याकरीता ब­याच दारुविक्रेत्यांकडून छुप्या मार्गाने शेजारील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्रातून गडचिरोली जिल्ह्रात अवैद्य दारु पुरवठा करून जिल्ह्राच्या विविध भागात पोहचविण्याची दाट शक्यता असते. त्याद्वारे...

स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी मानवी साखळी व मतदानाची शपथ

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी स्वीपअंतर्गत नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनात रोज विविध उपक्रम राबविले जात आहेत. याअंतर्गत मंगळवार (ता....

मतदानाच्या एक दिवसापूर्वीपासून मुद्रित माध्यमांत जाहिरातीचे पूर्वप्रमाणिकरण अनिवार्य

0
गडचिरोली, दि. ११ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ अंतर्गत मतदान दिवसाअगोदर आणि मतदानाच्या दिवशी मुद्रित (प्रिंट) माध्यमातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे...

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ करीता गडचिरोली पोलीस दलासाठी आज पासुन टपाली मतदान प्रक्रियेस...

0
दि. ११ ते १३नोव्हेंबर या तीन दिवसांत गडचिरोली, देसाईगंज व अहेरी येथे पोलीस दलातील अधिकारी/अंमलदारांकरीता टपाली मतदान प्रक्रिया पार पडणार आज एकुण १२२२पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी बजावला टपाली मतदान करुन मतदानाचा हक्क दिनांक :- ११/११/२०२४ गडचिरोली जिल्ह्रात विधानसभा...

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मल्टिमिडीया व्हॅनद्वारे जनजागृती प्रत्येक मतदाराने मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे...

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, दि. 11 (जिमाका): गडचिरोली जिल्ह्याने मागील निवडणूकीत ७२ टक्के मतदानाची टक्केवारी गाठली होती. येत्या विधानसभा निवडणूकीत ८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक मतदाराने येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी न चुकता आपल्या...

67- आरमोरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 अत्यावश्यक सेवेतील मतदार, पोलीस होमगार्ड व मतदान पथकांतील...

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज,   गडचिरोली,(जिमाका),दि.9: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रीक निवडणूक 2024 चे अनुषंगाने 67-आरमोरी विधानसभा मतदारसंघात अत्यावश्यक सेवेतील मतदार, पोलीस, होमगार्डस् व मतदान पथकांतील मतदारांचे पुढील दिनांकास स्थळी व वेळी मतदान पार पडणार आहे.   मतदारांचा प्रकार - पोलिस...