एका महिला माओवाद्याने केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

0
दिनांक- 09/11/2024 ग्लोबल गडचिरोली न्यूज, शासनाने जाहिर केले होते एकुण 02 लाख रूपयांचे बक्षिस. शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर...

मोबाईल टॉवरच्या बॅटरी व मशीनरीज चोरणारे चार आरोपी जेरबंद

0
स्थानिक गुन्हे शाखेने चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या ग्लोबल गडचिरोली न्यूज, दिनांक :- 08/11/2024   गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम व माओवाद प्रभावित असल्याने संपुर्ण देशात मोठ¬ा प्रमाणात मोबाईलचा वापर होत असतांना देखील या परिसरात पर्याप्त संख्येने मोबाईल टॉवर नसल्याने येथील...

10 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज गडचिरोली, दि. 8 : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत 10 नोव्हेंबर 2024 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार असून गडचिरोली जिल्ह्यात ही परीक्षा दोन सत्रामध्ये होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर -1 करीता 2343...

कोंबडा देण्यास नकार दिल्याने तरूणाला ठार करून जाळून टाकले

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, चामोर्शी, ता. ८ : तालुक्यातील सोमनपल्ली येथील एका तरुणाने कोंबडा देण्यास नकार दिल्याने त्याला ठार करून जाळून टाकल्याची घटना बुधवार (ता. ६) दुपारी ३.३० वाजता घडली. मनोज आनंदराव मेकर्तीवार ( वय ३२)...

मोटारसायकली एकमेकांना धडकताच खाली पडलेल्या महिलेला ट्रकने चिरडले

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, कोरची,ता.७ : दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या पाच जणांच्या अंगावरून सुरजागड लोहखाणीचा लोहखनिज भरलेला ट्रक गेल्याने एक महिला जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवार (ता....

ऐका हो ऐका….मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार राहणार बंद

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली,ता. ७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क सुरळीतपणे बजावता यावा याकरिता मतदानाच्या दिवशी (२० नोव्हेंबर २०२४) आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहेत. आरमोरी, गडचिरोली व...

ऐका हो ऐका….मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार राहणार बंद

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली,ता. ७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क सुरळीतपणे बजावता यावा याकरिता मतदानाच्या दिवशी (२० नोव्हेंबर २०२४) आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहेत. आरमोरी, गडचिरोली व...

दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत जिल्हा महिला व बाल विकास विभागाचा अनोखा उपक्रम

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज,   गडचिरोली,(जिमाका),दि.6: ‘दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बालगृहातील निराधार बालकांसोबत काल दीपावली उत्सव साजरा केला.   महिला व बाल विकास विभागा अंतर्गंत जिल्ह्याच्या ठिकाणी काळजी व संरक्षणाची गरज असलेली, अनाथ, निराधार,...

विधानसभा निवडणूक २०२४ निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- हिर्देशकुमार

0
पूर्वतयारी आढावा बैठकीत आयोगाचे निर्देश ग्लोबल गडचिरोली न्यूज, छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका):- निवडणूक प्रक्रिया राबवितांना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश...

बलात्काच्या गुन्ह्यातील आरोपी १४ वर्षांनंतर अटकेत

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ५ : पोलिसांना तब्बल १४ वर्षांपासून गुंगारा देत असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला सोमवार (ता. ४) अटक करण्यात आली आहे. हा आरोपी मुलचेरा तालुक्यातील देशबंधूग्राम येथे राहणारा असून अनादी अमुल्य सरकार...