महाशिवरात्री यात्रेत भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करा*
जिल्हाधिकारी संजय मीणा
*• महाशिवरात्री यात्रा आयोजनाचा आढावा*
गडचिरोली दि.२७ : महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, निवास, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या. यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात...
संदेशखालीतील महिलांवरील अत्याचाराचा नारी शक्तीने केला निषेध
गडचिरोली, ता. २७ : पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचाराचा महिला समन्वय नारी शक्ती संघटनेने निषेध करत जिल्हाधिकारी संजय मीणा यांना आज निषेधपत्र सादर केले.
या निषेधपत्रात म्हटले आहे की, संदेशखाली (पश्चिम बंगाल) येथील महिला,...
रसिकांची दाद : युवा साहित्य संमेलनात ‘अभिरुची न्यायालय’ रंगले
रंगभूमीची सेवा करण्याची सदानंद बोरकरांना शिक्षा
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ आयोजित पहिले युवा साहित्य संमेलन नुकतेच सुमानंद सभागृहात पार पडले. दोन दिवसीय संमेलनात अभिरुप न्यायालयाचे सत्र चांगलेच रंगले. रसिकांनीही उत्स्फूर्त दाद दिली. अभिरुप न्यायालयात...
संगीत जगत के अनमोल सितारे, लोकप्रिय ग़ज़ल गायक पंकज उधास का निधन; उन्होंने...
गडचिरोली, ता 26:
फिल्म इंडस्ट्री से एक बेहद दुखद खबर आ रही है. दिग्गज गजल गायक पंकज उधास का आज 26 फरवरी को निधन हो गया। उन्होंने 72 साल की उम्र में आखिरी सांस ली.
सूत्रों...
लोकप्रिय गझल गायक पंकज उधास यांचं निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
गडचिरोली, ता. २६ : चित्रपटसृष्टीतून अतिशय दुःखद अशी बातमी समोर येते आहे. ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं आज २६ फेब्रुवारी रोजी निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
सूत्रांच्या माहितीनुसार...
जहल महिला माओवादी को गडचिरोली पुलिस ने गिरफ्तार किया
महाराष्ट्र सरकार ने घोषित किया था 06 लाख रुपये का इनाम
गडचिरोली, 26 : गडचिरोली पुलिस ने भामरागढ़ तालुका के केदमारा वन क्षेत्र में रविवार (25 तारीख) को पुलिस के साथ झड़प सहित कई...
जहाल महिला माओवाद्याला गडचिरोली पोलिसांनी केली अटक
गडचिरोली, ता. २६ : पोलिसांसोबत चकमकीसह अनेक हिंसक घटनांमध्ये सहभागी असलेल्या जहाल महिला माओवाद्यास गडचिरोली पोलिसांनी रविवार (ता. २५) भामरागड तालुक्यातील केडमारा जंगल परीसरात अटक केली. राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा (वय ३०), रा....
शिवाजी महाराजांच्या लोक हितकारी कार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे
गडचिरोली,ता. २३ :
छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत ज्यांचे ३५० वे स्वराज्यभिषेकाचे वर्ष साजरे होत आहे. ते अन्यायाचे , अत्याचाराचे विरोधक होते. संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचे स्थान आहे.त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली...
आदिवासी समाजाचे लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करू.
गडचिरोली,ता. २२:
आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज दिली.
आदिवासी विकास विभागातर्फे येथील शासकीय इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळेत आयोजित आदिवासी लाभार्थी...
युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना संमेलनाध्यक्ष डाॅ. किशोर कवठे, स्वागताध्यक्ष कुलगुरू डाॅ. प्रशांत बोकारे,...
तरुणाईने मुस्कटदाबीला संविधानिक मार्गाने उत्तर द्यावे.डॉ.किशोर कवठे;
गडचिरोली, दि. २१:
युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन. (साहित्यव्रती गो. ना. मुनघाटे साहित्यनगरी), देशापुढे धार्मिक झुंडशाही, राजकीय हुकुमशाही, औद्योगिक बेबंदशाही, अविवेकी सामाजिकता, अशी आव्हाने उभी आहेत. देशात पटापट होणारे...