छत्रपतींचे नाव घेवून सत्ता मिळवू पाहणाऱ्यांपासून सावध राहा.
शेकाप नेते भाई रामदास जराते यांचे आवाहन
गडचिरोली, दि.२०:
छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींच्या लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन केले होते. मात्र आज जाती धर्माच्या नावाने समाजात तेढ निर्माण करणारे छत्रपतींचे नाव घेवून...
आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा दौरा.
गडचिरोली,(जिमाका)दि.20:
आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित हे २१ व २२ फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.बुधवार, दि. 21 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 08.00 वा. शासकीय विश्रामगृह, कुरखेडा जि. गडचिरोली...
नवीन भारत सध्याच्या पिढीला आधुनिक शिक्षण देण्यासाठी अधिक खर्च करत आहे:पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी
पी एम उषा योजनेअंतर्गत विद्यापीठ विकासासाठी १०४ कोटी
गडचिरोली(गो. वि)दि:२०
२०१४ पूर्वी जम्मू काश्मीर मध्ये फक्त ४ वैद्यकीय महाविद्यालयं होती आज ही संख्या १२ वर गेली आहे. ते पुढे म्हणाले की, गेल्या १० वर्षांत देशात विक्रमी...
गोंडवाना विद्यापीठातर्फे युवा साहित्य संमेलन बुधवारपासून
गडचिरोली (गो वि)दि:२०
गोंडवाना विद्यापीठाच्या
वतीने युवा साहित्य संमेलनाचे आयोजन २१ व २२ फेब्रुवारी रोजी शहरातील आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात करण्यात आले आहे.या संमेलनानिमित्त बुधवारी सकाळी ८.३० ते ९.३० वाजेपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी१०...
ॲड. संदीप धाईत यांना पितृशोक
गडचिरोली, ता. १९ : शहरातील कर सल्लागार ॲड. संदीप धाईत यांचे वडील वसंत विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक भाऊराव विठोबाजी धाईत यांचे सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी ४.३५ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार, २० फेब्रुवारी...
गडचिरोली पोलिस दलाने उधळला माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव
गडचिरोली, ता. १९ : गडचिरोली पोलिस दलाने प्रेशर कुकरमध्ये ठेवलेली स्फोटके निकामी करून माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळुन लावला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात माओवादी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारची शस्त्रे व स्फोटक...
गोंडवाना विद्यापीठाला १०४ कोटींचा निधी
गडचिरोली, ता. १९ :
पीएम उषा प्रकल्पाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डिजिटल लॉंचिंग मंगळवारी होणार असून या योजनेतून गोंडवाना विद्यापीठाला १०४ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम- उषा) योजनेला मंजूरी दिली...
कारसह लाखोंची दारु जप्त.
गडचिरोली पोलिसांची कारवाई
गडचिरोली .
आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात दारूमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहर पोलिसांनी अॅक्शन मोडवर येत दारू विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, रविवारी सकाळी शहरातील फुले वॉर्डात...
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत रोजगार व स्वंयरोजगार मेळावा.
गडचिरोली, ता. १८ :
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत रोजगार व स्वंयरोजगार मेळावा, पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अत्याधुनिक संगणक कक्षाचे उद्घाटन तसेच प्रोजेक्ट प्रयासअतंर्गत घेण्यात आलेल्या परिक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या परीक्षेत...
राधा कृष्ण पुजा आणि महाहरीनामयज्ञ कार्यक्रमाला भाग्यश्रीताई आत्राम यांची उपस्थिती.
मुलचेरा:- तालुक्यातील शांतीग्राम येथे १६ ते १८ फेब्रुवारी पर्यंत राधाकृष्ण पूजा व महाहरीनाम यज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थित राहून दर्शन...