प्राप्त संधीचा युवा वर्गानी लाभ घ्यावा: अंब्रीशराव आत्राम

0
आल्लापल्ली येथे राज्य स्तरीय समूह नृत्य व लावणी स्पर्धेचे आयोजन. गडचिरोली. आपल्या भागातील युवावर्गाच्या अंगी अनेक सुप्त गुण लपले असून,त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचे काम राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे.गेल्या अनेक...

नागरिकांच्या मदतीने संपवू नक्षलवाद – रश्मी शुक्ला

0
नक्षल्यांच्या गडातून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा इशारा…नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परिसराला लागून असलेल्या गर्देवाडा आणि वांगेतुरी पोलीस मदत केंद्राला १७ फेब्रुवारीरोजी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी भेट दिली. गडचिरोली : एकेकाळी नक्षल्यांचे...

खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते:म्युझिकल मोटिव्हेशनल स्पीकर व आयफा पुरस्कार विजेते कैलाश तानकर.गोंडवाना विद्यापीठात...

0
गडचिरोली(गो.वि)दि:१६ क्रीडा आणि कलेला दैनंदिन जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे आपल आयुष्य घडत असून कामातील ताण कमी होत असतो . आपल्यातील कलेला प्रोत्साहन दिल्यामुळे आपण कसं घडत जातो हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन...

निवडणूकांमध्ये भाजप सरकार उलथवण्याचे आवाहन

0
गडचिरोली, ता. १६ : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाचे सरकार देशातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, लहान दुकानदार, असंघटित कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम करीत आहे. धार्मिक, जातीयवादी, भांडवलदारांना फायदा व्हावा यासाठी गरिबांच्या विरोधात कायदे...

मार्कंडा देवस्थानाचे काम ७ दिवसात सुरू होणार

0
गडचिरोली, ता. १६ : मागील ८-९ वर्षांपासून पुरातत्त्व विभागाने मार्कंडा देवस्थानाच्या दुरुस्तीचे घेतलेले काम अजूनही सूरू न केल्यामुळे आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिल्ली येथे पुरातत्त्व विभागाचे अप्पर महानिदेशक आलोक त्रिपाठी यांची भेट घेऊन...

*अखेर वडसा रेल्वे स्टेशनवर थांबली यशवंतपूर-कोरबा वैनगंगा एक्सप्रेस.*खा.नेते यांनी दाखवली हिरवी झेंडी*

0
दि.१५ फेब्रुवारी २०२४ रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करताना खा.अशोक नेते,: गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या वडसा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची व प्रवाशांची वर्दळ असताना यशवंतपूर-कोरबा या वैनगंगा एक्स्प्रेसचा थांबा सुरू झालेला नव्हता. खा.अशोक नेते...

0

खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नांनी देसाईगंज रेल्वे स्टेशनवर कोरबा एक्सप्रेसचा थांबा

0
गडचिरोली,ता. १५ : जिल्ह्यातील एकमेव असलेल्या देसाईगंज येथील रेल्वे स्टेशनवर यशवंतपुर-कोरबा-वैनगंगा एक्सप्रेसचा थांबा देण्यासंदर्भात खासदार अशोक नेते यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले. गुरुवार (ता. १५) सायंकाळी ४ वाजता त्यांच्याच हस्ते हिरवी झेंडी दाखवून...

गोंडवाना विद्यापीठात १६ फेब्रुवारीपासाून अमृत कला, क्रीडा महोत्सव

0
गडचिरोली, ता. १५ : शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामध्ये खेळांप्रती उत्साह निर्माण व्हावा, याकरिता गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी तसेच संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील जवळपास ३५० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी...

ग्लोबल गडचिरोली न्यूज पोर्टलचे थाटात उद्घाटन

0
ग्लोबल गडचिरोली न्यूज पोर्टलचे थाटात उद्घाटन गडचिरोली, ता. १४ - अतिदुर्गम, आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सर्व घडामोडी जनतेपर्यंत पोहोचविण्यासह विविध प्रकारच्या संस्कृती व जगभरातील उपयोगी माहिती देण्यासाठी ग्लोबल गडचिरोली न्यूज पोर्टल सुरू करण्यात आले आहे....