Monthly Archives: March, 2024

चार जहाल माओवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश

गडचिरोली, ता. १९ : जिल्ह्यातील कोलामर्का पहाडी परीसरात चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे या चारही माओवाद्यांवर महाराष्ट्र सरकारने...

सेवानिवृत्त महसूल कर्मचाऱ्यानी गडचिरोली ते अहेरी आठ तास सायकलने केला प्रवास

गडचिरोली: श्रीरामाचे व बजरंग बलीचे नामस्मरण करून अहेरी निवासी77 वर्षीय असलेले सेवानिवृत्त चतुर्थ कर्मचारी सर्वेश्वर बूच्चया कारेंगूलवार यांनी गडचिरोली ते अहेरी असे 120 किलोमीटरचे अंतर...

आधारविश्व फाऊंडेशन गडचिरोली तर्फे जागतिक महिला दिनाचे कार्यक्रम.

गडचिरोली: दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आधारविश्व फाऊंडेशन गडचिरोली तर्फे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीताताई हिंगे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला.मोठ्या व्यक्तींचे सत्कार...

तीन ऑटो चालकांना सहा महिन्यांची शिक्षा .

गडचिरोली: सिरोंचा: ऑटोत प्रवासी भरण्याच्या क्रमांकावरून दोन चालकांत वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले होते. याप्रकरणी तीन ऑटो चालकांना दोषी ठरवून येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी...

प्लॅटिनम ज्युबलीच्या विद्यार्थिनींनी योग प्रात्यक्षिकांनी जिंकली मने

गडचिरोली, ता. १८ : पतंजली योग समितीतर्फे जागतिक महिलादिनाच्या कार्यक्रमात प्लॅटिनम ज्युबली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी योगविद्येचे प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांची मने जिंकली. स्थानिक कात्रटवार...

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा ‘त्वरित कृती’ व ‘जलद प्रतिसाद’ तत्वानुसार गतीने काम करण्याच्या सूचना

गडचिरोली दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निवडणूक प्लॅनर प्रमाणे आतापर्यंत पार पडलेल्या प्रक्रियेची माहिती तसेच पुढील नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी...

आदर्श आचारसंहितेचे पालन करा – जिल्हाधिकारी संजय दैने

कलम १४४ अन्वये विविध बाबीना मनाई   गडचिरोली,  दि.17: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने दिनांक 16 मार्च पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे गडचिरोली...

বিশুদ্ধ শ্বাস-প্রশ্বাসের মাধ্যমে রোগ প্রতিরোধ ক্ষমতা বাড়ানোর সহজ উপায়…

আজকের ব্যস্ত জীবনে আমাদের সকলেরই আমাদের স্বাস্থ্যের প্রতি বিশেষ যত্ন নেওয়া খুবই জরুরি। এ জন্য সঠিক খাদ্যাভ্যাস, নিয়মিত ব্যায়াম এবং স্বাস্থ্যকর জীবনধারা অনুসরণ করা...

गोंडवाना विद्यापीठाच्या 482 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पास मान्यता.

विद्यापीठाच्या अधिसभेची वार्षिक सभा   गडचिरोली, दि.15: विद्यापीठाचे आर्थिक नियोजन, विद्यमान आणि भविष्यातील शैक्षणिक योजना याबाबत अधिसभा हे विद्यापीठाचे प्रमुख प्राधिकरण असून विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वसमावेशक विकासासाठी अनेक...

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशीच द्या

गडचिरोली, ता. १५ : एटापल्ली तालुक्यातील पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपाई संतोष नागोबा कोंडेकर या नराधमास फाशीच द्यावी, अशा...
- Advertisment -
Google search engine

Most Read