Daily Archives: Apr 10, 2024

पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण व फास्टफुडचे प्रशिक्षण पुर्ण करणा­या प्रशिक्षणाथ्र्यांचा निरोप समारोप संपन्न

100 प्रशिक्षणार्थींनी घेतले पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण तर 28 प्रशिक्षणार्थींनी घेतले फास्टफुडचे प्रशिक्षण जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाने पोलीस भरतीला सामोरे जा -अपर पोलीस अधीेक्षक श्री. कुमार चिंता...

जिल्हाधिकारी संजय दैने यांचें मतदारांना आव्हान.

गडचिरोली: दि ,10 गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे व सर्वाधिक मतदानाची टक्केवारी नोंदवून गडचिरोलीच्या नावे देशात नवा...

संयुक्त व्यापारी संघटन सभामधून महायुतीच्या नेत्यांनी दिला विजयी संदेश… खा. अशोक नेते.

धान्य व्यापारी संयुक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक भगवती राईस मिल मुरखळा येथे संपन्न झाली. गडचिरोली .दि.१० एप्रिल २०२४ आज दि.१० एप्रिल रोज बुधवारी महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा...

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत…विजयाची गुढी उभारून विजयी संकल्प करा खा.अशोक नेते.

आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांना विक्रमी मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन... मंत्री मा. धर्मराव बाबा आत्राम यांनी केले. आरमोरी, पोर्ला,साखरा या विविध...
- Advertisment -
Google search engine

Most Read