मराठी जिल्हाधिकारी संजय दैने यांचें मतदारांना आव्हान. By editor - April 10, 2024 155 FacebookTwitterPinterestWhatsApp गडचिरोली: दि ,10 गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे व सर्वाधिक मतदानाची टक्केवारी नोंदवून गडचिरोलीच्या नावे देशात नवा विक्रम घडवावा- जिल्हाधिकारी संजय दैने यांनी मतदारांना आवाहन केले.