स्थानिक गुन्हा शाखेने केली मोठी कामगिरी.
ग्लोबल गडचिरोली न्यूज.
गडचिरोली, ता. २ :
महाराष्ट्र शासनाने सुगंधीत तंबाखु विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला असतानासुद्धा गडचिरोली जिल्ह्यात शेजारच्या छत्तीसगड...
ग्लोबल गडचिरोली न्यूज ,
गडचिरोली/चामोर्शी
चामोर्शी जयनगर येथील तरुण रॉय यांच्या मुलीच्या विवाह सोहळा दि.1 मे 2024 रोजी जयनगर येथे संपन्न झाला .आमदार डॉ. देवरावजी होळी...
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिवसा निमित्त दिल्या शुभेच्छा.
*गडचिरोली:-दि.०१ मे २०२४
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिवसानिमित्त आज पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस चंद्रपूर रोड...
नर्मदाक्काचा उजवा हात होता. शंभराहून अधिक गुन्ह्यांत आरोपी.
गडचिरोली: दि ,१
जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीच्या आरंभापासून प्रत्येक घडामोडीचा साक्षीदार असलेला नक्षल नेता जोगन्ना ३० एप्रिल रोजी छत्तीसगडमधील...
महाराष्ट्र स्थापना दिन साजरा.
गडचिरोली दि.१ मे : लोकसभा निवडणूकीत गडचिरोलीचे विक्रमी 72 टक्के मतदान हे जिल्ह्यातील नागरिकांचा लोकशाहीवर दृढ विश्वास दर्शवित असून गडचिरोलीकरांचा प्रतिकूल...
निलंगेकरांनी आमदार डॉ.देवराव होळी यांचा शाल श्रीफळ देऊन केला सत्कार.
गडचिरोली, ता.१:
लातूर लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या...
गडचिरोली:ता,१ मे
पोलिस अधीक्षक यांचे हस्ते करण्यात आले ध्वजारोहण
दिनांक 01 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हापासून 01 मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात...
श्व् ब्युटीपार्लरचे 35 व कुक्कुटपालनच्या 30 प्रशिक्षणाथ्र्यांनी घेतले प्रशिक्षण
गडचिरोली जिल्ह्रातील शेतकयांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने गडचिरोली “पोलीस दादालोरा...