Home मराठी सौ बिनारणी देवरावजी होळी यांनी नवदाम्पत्याला दिले शुभाशीर्वाद.

सौ बिनारणी देवरावजी होळी यांनी नवदाम्पत्याला दिले शुभाशीर्वाद.

155

ग्लोबल गडचिरोली न्यूज ,

गडचिरोली/चामोर्शी

चामोर्शी जयनगर येथील तरुण रॉय यांच्या मुलीच्या विवाह सोहळा दि.1 मे 2024 रोजी जयनगर येथे संपन्न झाला .आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या सौभाग्यवती बिनाराणी होळी यांनी रॉय परिवाराची भेट घेऊन नव वधू वरास वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात.

 

यावेळी प्रामुख्याने तरुण रॉय यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.