Yearly Archives: 2025

खंडणीखोराची शिक्षकाला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ८ : कमलापुर येथील श्रीगुरुदेव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रमशाळेतील दोन शिक्षकांना विद्यार्थिंनीसोबत असभ्य वर्तणूक केल्याच्या खोट्या आरोपाखाली अडकवण्याची धमकी देत...

विहिर खोदताना मातीत दबून दोन मजुरांचा मृत्यू

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ८ : सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथील एका शेतात विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक विहीर कोसळून तीन मजूर जमिनीत गाडले गेले....

अनुकंपा पदभरती प्राधान्याने करण्याचे निर्देश

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ८ : जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदांपैकी किमान २० टक्के पदे अनुकंपा यादीतील उमेदवारांमधून भरावीत, अशा सूचना...

‘हॉलमार्क’ दाखवून सराफा व्यावसायिकालाच विकले बनावट सोने

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ७ : ‘हॉलमार्क’ प्रमाणित सोने म्हणजे शतप्रतिशत खरे सोने म्हणून खरेदी केले जाते. पण ‘हॉलमार्क’ प्रमाणित बनावट दागिने देत एका...

गोसेखुर्दच्या पाण्यासाठी वैनगंगा नदी पात्रात काँग्रेसचा एल्गार ग्लोबल गडचिरोली न्यूज,

ग्लोबल गडचिरोली न्यूज,   गडचिरोली, ता. ५ : गडचिरोली - चंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या  वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून नदी काठावरील पाण्याची पातळी खालावली आहे....

ब्रेकिंग न्यूज , चंद्रपूर रोड, पिपरे पेट्रोल पंप च समोर च दुकान लाईन मधे भयंकर आग लागली

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता ५ :- चंद्रपूर रोड गडचिरोली येथे ,रात्री १०.३० वाजता च सुमारास पिपरे पेट्रोल पंप च समोर चे दुकान लाईन मधे...

माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते गडचिरोलीत ज्योती कलश यात्रेचे स्वागत

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ५ : शांतीकुंज हरिद्वार येथील परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी १८ जानेवारी १९२६ रोजी हिमालयवासी ऋषी दादा गुरुदेवांच्या...

मंत्रालयात पत्रकारांना मज्जाव – ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून तीव्र निषेध!

पत्रकारांना थांबवणं म्हणजे लोकशाहीला गप्प करणं - संदीप काळे ग्लोबल गडचिरोली न्यूज, मुंबई (प्रतिनिधी) . ता,४ : राज्य सरकारने घेतलेला मंत्रालयातील पत्रकारांच्या प्रवेशावरचा नवा निर्णय हा...

मोफत उपचार सर्वांपर्यंत पोहोचवणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे : डॉ. ओमप्रकाश शेटे

ग्लोबल गडचिरोली न्यूज,   गडचिरोली, ता. ४ : कोणताही रुग्ण आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहू नये. आरोग्य ही मूलभूत गरज असून मोफत उपचार सर्वांपर्यंत पोहोचवणे हे...

राष्ट्रीय पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार सोहळा

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ३ : द मीडिया फाउंडेशनतर्फे National Awards for Excellence in Journalism राष्ट्रीय पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन २ एप्रिल २०२५...
- Advertisment -
Google search engine

Most Read