News ब्रेकिंग न्यूज , चंद्रपूर रोड, पिपरे पेट्रोल पंप च समोर च दुकान लाईन मधे भयंकर आग लागली By editor - April 5, 2025 160 FacebookTwitterPinterestWhatsApp ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता ५ :- चंद्रपूर रोड गडचिरोली येथे ,रात्री १०.३० वाजता च सुमारास पिपरे पेट्रोल पंप च समोर चे दुकान लाईन मधे भयंकर आग लागलेली आहे .