Home मराठी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी किसनजी नागदेवे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा...

आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी किसनजी नागदेवे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

127

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली: दि,10 मे

 

लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष भाजपा गडचिरोली, जिल्हा नियोजन समिती सदस्य किसनजी नागदेवे यांच्या वाढदिवस निमित्ताने वडसा येथील निवासस्थानी भेट घेत आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या*

 

यावेळी प्रामुख्याने माजी उपसभापती विलासभाऊ दशमुखे , कृ. उ. बाजार समिती संचालक हेमंत भाऊ बोरकुटे उपस्थित होते