सौ.योगीताताई पिपरे यांच्या शुभहस्ते “करण कोठारी ज्वेलर्स” यांच्या प्रदर्शनी आणि विक्रीचे उद्घाटन.

119

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली:-दि.17 मे

 

विदर्भातील सर्वात विश्वासनीय ज्वेलरी ब्रांड म्हणुन ओळखण्यात येत असलेले ‘करण कोठारी ,ज्वेलर्सचे  आज बी-फॅशन प्लाझा,मूल रोड गडचिरोली येथे भव्यदिव्य अशा प्रदर्शनी आणि विक्रीचे उद्घाटन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या हस्ते पार पडले.

याप्रसंगी बी-फॅशन प्लाझाचे संचालक श्री.मनोजभाऊ देवकुले, शैलेशभाऊ देवकुले,करण कोठारी ज्वेलर्सचे व्यवस्थापक श्री.योगेश पाटील,सौ.ज्योतिताई देवकुले कविताताई देवकुले, तिलोत्तमा ताई हाजरा,प्रा.अर्चनाताई चन्नावार,हिमांशू देवकुले व सर्व कर्मचारी आणि ग्राहक  उपस्थित होते.