नगर परिषदेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

50

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३१ : स्थानिक नगर परीषद कार्यालयात ३१ मे २०२४ रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला नगर परीषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, कार्यालय अधीक्षक महेश गेडाम, आरोग्य विभाग प्रमुख चंद्रशेखर भगत, उप अभियंता सुजीत खामनकर, कर व प्रशासकीय सेवा विभागाचे शैलेंद्र बुक्कावार तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

———————————