आमदार डॉ. देवरावजी होळी यांची भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ जी साळवे यांच्या मुलाच्या स्वागत समारंभात भेट

56

धानोरा येथील श्री. साईनाथ जी साळवे यांच्या मुलाचा विवाह सोहळ्या निमित्त स्वागत समारंभात उपस्थिती

 

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

 

 

दिनांक 15/06/2024 धानोरा येथील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ जी साळवे यांच्या मुलाचा विवाह सोहळा निमित्त स्वागत समारंभ गडचिरोली येथील महाराजा सेलिब्रेशन हॉल व लॉन धानोरा रोड गडचिरोली येथे संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला निमित्ताने स्वागत समारंभात आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिला.

यावेळी प्रामुख्याने परिवारातील साईनाथ जी साळवे, शशिकांत जी साळवे, गजानन जी साळवे अनंत जी साळवे, सारंग साळवे यांच्यासह आमदार कृष्णाजी गजबे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, माजी उपसभापती विलासभाऊ दशमुखे, कृ. उ. बाजार समिती संचालक बापूजी फरांडे, भाजपा युवा नेते पंकजभाऊ खरवडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लोमेशजी कोलते याप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.