Monthly Archives: July, 2024

पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी झोपेतून उठवून त्याला ठार केले

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ३१ : शहीद सप्ताहादरम्यान माओवाद्यांनी भामरागड तालुक्यातील मिळगुडवंचा या दुर्गम गावातील लालू मालू धुर्वा (वय ५०) या ग्रामस्थाची पोलिस खबऱ्या...

हिपॅटायटीस आजारावर जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार

तपासणी करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांचे आवाहन ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली दि. २९ : जिल्हयातील हिपॅटायटीस बी व सी च्या रुग्णांनी घाबरण्याची अजिबात गरज नसून...

घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. ३० : मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली असून आपदग्रस्तांचे प्रचंड नुकसान झाले झाले. त्यामुळे तालुक्यातील...

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १८२ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली

१ कोटी ९ लाख रुपये नुकसान भरपाई वसूल ग्लोबल गडचिरोली न्यूज,   गडचिरोली दि.२८ : राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यातील ९० प्रलंबित आणि ९२ दाखलपूर्व असे एकूण १८२ खटले...

ओसंडून वाहणारा कर्जेली नाला, गर्भवतीच्या कळा आणि बचाव पथकाचे शर्तीचे प्रयत्न

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली, ता. २७ : तिची प्रसूतीची तारीख आजच म्हणजे २७ जुलैला होती. पण तिचा गाव सिरोंचा तालुक्यातला छत्तीसगड राज्याच्या सीमेवरचा. या गावाच्या...

खाटेची कावड करून त्यात जखमी बापाला ठेवून मुलाचा भर पावसात १८ किमीचा प्रवास

ग्लोबल गडचिरोली न्यूज गडचिरोली,ता. २७ : शेतात काम करताना पाय घसरून पडलेल्या आपल्या पित्याला उपचार मिळावे म्हणून भामरागड तालुक्यातील भटपारच्या एका मुलाने खाटेची कावड करून...

टेलर टिमच्या वरीष्ठ जहाल महिला माओवाद्याने केले आत्मसमर्पण

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली,ता. २७ : माओवाद्यांच्या टेलर टिमच्या एका वरीष्ठ जहाल महिला माओवाद्याने गडचिरोली पोलिस व केंद्रीय राखीव पोलिस दलापुढे शनिवार (ता. २७) आत्मसमर्पण...

*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा व निवड चाचणी 2024/25

🧘‍♂️🥇🥈🥉🧘‍♀️ राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी ग्लोबल गडचिरोली न्यूज, स्पर्धेची तारिक व वार दि.28/07/2024 दिवस: रविवार*     योगासन भारत व महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन (क्रिडा व युवक कल्याण मंत्रालय...

माओवाद्यांनी गोळी झाडून केली एकाची हत्या; गडचिरोलीत खळबळ

ग्लोबल गडचिरोली न्यूज, गडचिरोली: माओवाद्यांनी एकाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना शुक्रवारी (26 जुलै) रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. जयराम कोमटी गावडे (40) रा....

27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

ग्लोबल गडचिरोली न्यूज,   गडचिरोली,दि.२५(जिमाका): महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश विकास एस.कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा...
- Advertisment -
Google search engine

Most Read