मराठी इशारा संदेश:- दिनांक 16-06-2024 जारी करण्याची वेळ:- रात्रौ 10 वाजता वैधता:- 0300 तास By editor - June 16, 2024 71 FacebookTwitterPinterestWhatsApp पुढील 03 तासात गडचिरोली जिल्ह्यातील *तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वाऱ्यासह (तास 30-40 किमी पर्यंत) *हलका ते मध्यम पाऊस* पडण्याची शक्यता आहे.