- आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे जनसंपर्क कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांनी बघितला मन कि बात कार्यक्रम*
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
चामोर्शी : देशाचे लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांचा आज दि. 30 जून 2024 “मन की बात ” 111 व्या भागाचे “मन की बात ” कार्यक्रमाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे जनसंपर्क कार्यालय चामोर्शी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बघितला कार्यक्रम*.
*यावेळी जिल्हा सचिव दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, पुरुषोत्तम बोरकुटे, डोमदेव वन्नेवार, दिपक वासेकर, रामचंद्र वरवाडे, शंकर दास, महेश पिपरे सुनील सोरते तथा कार्यकर्ते उपस्थित होते*









