मा. आमदार डॉ. देवराव होळी साहेब संकल्पनेतील शासन योजनांची अंमलबजावणी चे एमएलए कॅम्पचे आयोजन

66

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक २१ ऑगस्ट २०२४,वेळ:- ११: ००वाजता

स्थळ:- भाडभिडी मोकासा ( तालोधी )ग्रामपंचायत कार्यालय

मा. आमदार डॉ.देवराव होळी साहेब यांचे एमएलए कॅम्पच्या माध्यमातुन शासनाच्या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी व सर्वसामान्य जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा करिता या कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये ५० लोकांची टीम बनवून मोठ मोठ्या गावात कॅम्पच्या माध्यमातून तर लहान गावामध्ये घरोघरी संपर्क करून शासन योजनांचे फॉर्म भरून जनतेला त्याचे लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी एमएलए कॅम्पचे शुभारंभ केलेआहे

 

भाडभिडी मोकासा येथे शासनाच्या योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी एमएलए कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे . या एमएलए कॅम्पच्या माध्यमातून ईमारत बांधकाम कामगार कल्याण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या य