ब्रेकिंग न्यूज , चंद्रपूर रोड, पिपरे पेट्रोल पंप च समोर च दुकान लाईन मधे भयंकर आग लागली

161

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता ५ :- चंद्रपूर रोड गडचिरोली येथे ,रात्री १०.३० वाजता च सुमारास पिपरे पेट्रोल पंप च समोर चे दुकान लाईन मधे भयंकर आग लागलेली आहे .