सरकार परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..

303

 

एटापल्ली तालुक्यातील आलेंगा येथील प्रतिष्ठित व्यक्ती,आविस चे सल्लागार खोकन सरकार यांची मुलगी चि. सौ.का.प्रियंका यांचा विवाह बिकास बर यांचा मुलगा चि. विशाल यांच्याशी आलेंगा येथे विवाह सोहळा संपन्न झाला.

वधुवराला शुभेच्छा देताना माजी आ.दीपक आत्राम

या विवाह सोहळ्यास भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.

यावेळी आविस तालुका सचिव नानेश गावडे,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, आलेंगा पोलीस पाटील नानसु मत्तामी,मनोज मत्तामी,मिरवा मत्तामी,बाबुराव बोगामी,बाबुराव गावडे,देवाजी बोगामी,परबल टोप्पो,ननकु लकडा,नंदू लेकामी,सतू कतलामी,राकेश बोगामी,किशोर बोगामी, माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,अंकुश दुर्गे,विनोद कावेरी,संदिप बडगे सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते..!