Home Gadchiroli सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा दौरा

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा दौरा

118

गडचिरोली (Gadchiroli), दि. १५ : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे गुरुवार, दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ११.०० वाजता गडचिरोली येथे आगमन व पोलीस मुख्यालय येथे आयोजित रोजगार मेळावा तसेच वाहन लोकार्पण कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. दुपारी १२.०० वाजता राखीव. दुपारी २.१५ वाजता हेलिकॉप्टरद्वारे नागपूरकडे प्रयाण.

 

#AshishJaiswal
#GadchiroliTour
#GadchiroliNews
#MinisterVisit
#MaharashtraGovernment
#RozgarMela
#EmploymentDrive
#PoliceHeadquarters
#VehicleInauguration
#DevelopmentWorks
#NagpurVisit
#PublicProgram
#DistrictUpdate
#GovernmentEvent
#LocalNews

——————————————————–