सिंचाई विभागाचे निलगिरीचे मोठे मोठे वृक्ष देत आहेत, मृत्यूला

131
  • इंदिरा गांधी चौकातील चामोर्शी रोड वरील सिंचाई ऑफिस मध्ये निलगिरीचे मोठं मोठे झाड आहेत हे झाड धोकादायक असून रोड ओलांडून शेख यांच्या बिल्डींगला टच झालेले आहेत.तिथे बाजूचा रोड वरून ये-जा करणारांची नेहमीच वर्दळ असते त्यामुळे तिथे केव्हा धोका होईल सांगता येत नाही .सिंचाई विभागाने हे झाड त्वरित तोडावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते लाटकर यांनी केली आहे.