- गडचिरोली, ता.२१ : शहरातील मध्यभागी असलेल्या गोकुलनगर तलावात गुरुवारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.
- मृताचे नाव रमेश मेश्राम असून ते मंगळवारपासून घरून निघून गेले होते. तलावात त्यांचा मृतदेह आढळला. वृत्त लिहीपर्यंत पोलिस पोहोचले नव्हते. हा प्रकार आत्महत्या की इतर काही हे अद्याप कळले नाही.









