खासदार अशोक नेते यांनी मार्कंडेश्वर मंदिरात पुजाअर्चा करून घेतले दर्शन.

123

गडचिरोलीदि.२६ मार्च

खासदार अशोक नेते यांचा आज दिनांक २६ मार्च २०२४ ला गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणुक उमेदवारी चा नामांकन फार्म भरण्याअगोदर विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वर मंदिरात मनोभावे पुजाअर्चा करून दर्शन घेतले.याबरोबरचं आकापुर येथील दत्त गुरु मावलीचे दर्शन करत आशीर्वाद घेतले.